बेकायदेशीर कारवाई?

नौपाडा परिसरात या डेव्हिड डिसोजा या व्यक्तीच्या मालकीच्या दुकानावर महापालिकेने कारवाई सुरु केली असून राजकीय दबावा पोटी आणि पालिका व पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीपणे हि कारवाई होत असून आपल्या जीवाला धोका ह्या सर्व मंडळीकडून आहे अशा आशयाचा बैनर बनवून त्यांनी आपल्या दुकान समोर लावला आहे व न्यायाची प्रतीक्षेत आहे.(छाया – गणेश कुरकुंडे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *