माजी सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नगरसेवक यांच्या वाढदिवस मोठ्या उसहात संपन्न झाला यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ह्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला आहे………छाया – गणेश कुरकुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *