विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंब्रा येथील बाबाजी पाटील विद्यामंदिर येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन…या शिबिरात नेत्ररोग, कर्करोग, मेंदू, त्वचारोग, अवयव प्रत्यारोपण, मानसिक आरोग्य, ग्रंथीचे विकार, जेनेटिक विकार, अस्थिव्यंग, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा प्लॉस्टिक सर्जरी, दंतरोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली … छाया : आदित्य देवकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *