श्री माँ ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

ठाण्यातील श्री माँ ट्रस्ट च्या वतीने कोपरी येथील प्रेम आश्रम येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री माँ आयुर्वेदिक बाह्यरूग्णविभाग (ओपीडी ) आणि (क्लिनिक) चिकित्सालयाचे उदघाट्न श्री तारा माँ यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी नगरसेवक विकास रेपाळे,नगरसेविका नम्रता पमनानी,रमाकांत पाटील,पांडुरंग पाटील,नम्रता भोसले जाधव आदी मानण्यावर उपस्थित होते……..छाया – गणेश कुरकुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *