शहर

भिवंडी बायपास रस्त्यावर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी गोल्डन डाईज नाक्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली. त्यात, लोखंडी पत्र्याचे ०६ गाळे, ०७ टपऱ्या, सहा दुकानांच्याबाहेरील पत्र्याच्या शेड काढण्यात आल्या. सात…

राजकीय

पंतप्रधान 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात करणार 11,200 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण उद्या (29 सप्टेंबर रोजी) दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती निलायम येथे भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 सप्टेंबर, 2024) तेलंगणामधील सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलायममध्ये भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलायमने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय…

राज्य

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

करिअर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींनो व्यावसायिक शिक्षण घ्या मोफत..!

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व कृषी व पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्त्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक…

माझगाव येथील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन  

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…