एकविरा देवस्थान ट्रस्टच्या गैर व्यवहाराची चौकशी व्हावी – अध्यक्ष अनंत तरे

एकविरा देवस्थान ट्रस्ट मध्ये काही विश्वस्तांच्या गैर व्यवहाराची धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी व्हावी अशी मागणी अध्यक्ष अनंत तरे यांनी केली सदर विषयासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते…..छाया : आदित्य देवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *