पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धेत सिल्व्हर मेडल

पोलीस हवालदार /७४५९ गोपाळ गुलाबराव वरखडे, ठाणे शहर, वय ५४ वर्षे, यांनी इंडियन पावरलिफ्टिंग फेडरेशन जमशेदपूर झारखंड येथे १६/०३/२०१८ ते १९/०३/२०१८ या दरम्यान झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धेत  मिळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *