हिंदू – मुस्लिम रक्षाबंधन सोहळा

शिवमुद्रा प्रबोधीनी ( सामाजिक संस्था ) व ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत ” हिंदू – मुस्लिम रक्षाबंधन सोहळा ” …… यंदाचे हे ११ वे वर्ष असून सचिन चव्हाण व सहकारी यासाठी मेहनत घेत असतात…..छाया : आदित्य देवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *