ठाणे शहरातील तलाव

अनु. क्र. तलावे वर्णन
१) ब्रम्हाळा तलाव ठिकाणबाबुभाई पेट्रोल पंपाजवळ, उथळसर प्रभाग समिती मध्ये.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.५१७३हेक्टर(बागेचे क्षेत्रफळ:०.४ हेक्टर).
२) दातिवली तलाव ठिकाणमुंब्रा प्रभाग समिती मध्ये, दिवा स्टेशनच्या पूर्वेला उल्हास नदीच्या काठावर.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.७७ हेक्टर.
३) डावला तलाव ठिकाणमाजिवडा मानपाडा प्रभाग समिती, ओवळा.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.१३६ हेक्टर.
४) देवसर तलाव ठिकाणमाजिवडा मानपाडा प्रभाग समिती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी, भाईंदरपाड्याच्या टोकाला.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.५१६ हेक्टर.
५) डायघर तलाव ठिकाणडायघर गावाजवळ, मुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.३६३ हेक्टर.
६) दिवा तलाव ठिकाणदिवा स्टेशनच्या बाजूला, मुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.४०५३० हेक्टर.
७) आंबे घोसाळे तलाव ठिकाणमीनाताई ठाकरे चौकात, उथळसर प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ २.७७२५ हेक्टर(बागेचे क्षेत्रफळ:०.५७ हेक्टर).
८) गोकुळ नगर तलाव ठिकाण
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.३२५ हेक्टर.
09. हरियाली तलाव ठिकाणठाणे रेल्वे स्टेशन जवळच, कोपरी प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.७९३९ हेक्टर(सभोवतालचे क्षेत्रफळ १.० हेक्टर).
१०) जेल तलाव ठिकाणजेल पाणी टाकीच्या जवळ,पोस्ट ऑफिस समोर, उथळसर प्रभाग समिती .
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.४३ हेक्टर.
११) जोगीला तलाव ठिकाणउथळसर प्रभाग समिती जवळ.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.१ हेक्टर.
१२) देसाई तलाव ठिकाणउल्हास नदीच्या पश्चिमेला, देसाई खेड्याजवळ, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये .
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.७५ हेक्टर, १० ते १२ फुट खोल.
१३) कचराळी तलाव ठिकाणटी.एम.सी. ऑफिसच्या समोर, नौपाडा प्रभाग समिती मध्ये .
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ २.० हेक्टर.
१४) कासार वडवली तलाव ठिकाणमाजिवडा मानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ४.५१७३ हेक्टर.
१५) कौसा तलाव ठिकाणमुंब्रा प्रभाग समिती, कौसा.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.५१७३ हेक्टर.
१६) कावेसर तलाव ठिकाणवाघबीळ रोड.
क्षेत्र :तलावाचे क्षेत्रफळ २.१७४६ हेक्टर.
१७) खर्डी तलाव ठिकाणखर्डीपाडेच्या जागेमध्ये, शिळ.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.१५ हेक्टर.
१८) खारेगाव तलाव ठिकाणकळवा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.७३७७ हेक्टर.
१९) खिडकाळी तलाव ठिकाणठाणे खाडीच्या पूर्वेला शिळ जवळ, मुंब्रा प्रभाग समिती मध्ये.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.७ हेक्टर.
२०) कोलबाड तलाव ठिकाणउथळसर प्रभाग समिती, कौसा.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर.
२१) कोलशेत तलाव ठिकाणमानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर.
२२) मखमली तलाव ठिकाणउथळसर प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.० हेक्टर, (बागेचे क्षेत्रफळ:०.५१ हेक्टर)
२३) मासुंदा तलाव ठिकाणठाण्याच्या पश्चिमेला, ठाण्याच्या हृदयात, गडकरी रंगायतन, सेंट जोर्न चर्च, कोपनेश्वर मंदिर, जांभळी मार्केट या ऐतिहासिक जागांनी वेढलेले आहे.
२४) नार तलाव ठिकाणठाण्याच्या सीमेला लागून घोडबंदर रोडला.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.११३६ हेक्टर.
२५) कळवा तलाव ठिकाणकळवा प्रभाग समिती, रेल्वे स्टेशनला लागुनच.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ २.० हेक्टर.
२६) फडके पाडा तलाव ठिकाणमुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ १.७१ हेक्टर.
२७) रायलादेवी तलाव ठिकाणरायलादेवी प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ८ हेक्टर.
२८) रेवाळे तलाव ठिकाणमाजिवडा मानपाडा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.५१७३ हेक्टर.
२९) श्रीनगर बाळकुम तलाव ठिकाणबाळकुम भागामध्ये परंतु पाण्याची पाईप लाईन जुना आग्रा रोडच्या पुढे.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.२२४७ हेक्टर.
३०) सिद्धेश्वर तलाव ठिकाणउथळसर प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ३.०००० हेक्टर.
३१) तुर्भेपाडा तलाव ठिकाणघोडबंदर साईडला हिरानंदानी आणि ब्रम्हांड कॉलनी जवळ.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ०.५८५७ हेक्टर.
३२) उपवन तलाव ठिकाणवर्तक नगर प्रभाग समिती मध्ये येऊरच्या पायथ्याशी.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ६ हेक्टर.
३३) तलाव शिळ ठिकाणमुंब्रा प्रभाग समिती.
क्षेत्रतलावाचे क्षेत्रफळ ६ हेक्टर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *