येऊर येथील आदिवासी पाड्यात ओवळा माजिवडा युवासेनेने साजरी केली भाऊबीज

ठाणे : येऊर येथील आदिवासी पाड्यात ओवळा माजिवडा युवासेनेने साजरी केली भाऊबीज  आमदार प्रताप सरनाईक व युवासेना सचिव नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत आज युवा सेनेने येऊर येथील आदिवासी पाड्यात भाऊबीज साजरी केली आणि सर्व मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आदिवासी पाड्यातील मुलींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला.स्थानिक नगरसेविका सौ परिषा सरनाईक विधासभा युवाधिकारी उमेश अग्रवाल, विधानसभा सरचिटणीस विराज निकम, उपयुवा अधिकारी सुहास पाटील, विभाग अधिकारी संजय दळवी, सनी दुधावडे, अखिल माळवी, देवेंद्र साळवी तसेच युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.छाया : आदित्य देवकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *