‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस…
Category: मनोरंजन
‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटीदुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला!
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा…
आई-मुलीच्या नात्याची सुंदर सादमायरा स्वप्नील जोशीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणे प्रदर्शित
आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो,…
मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत…
गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट,…
भाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!
‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या…
‘आंबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कलाकारांची दमदार फौज असलेल्या धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा…
मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या…
अभिजीतला ‘अमोल’ साथ
‘सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत. चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या…
अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला
संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले…